एकद्दा तर अपमान झाला पाहिजे - Motivational Article in Marathi

एकद्दा तर अपमान झाला पाहिजे - Motivational Article in Marathi

                जीवनात किमान एकदा तर अपमान झाल पाहिजे. जीवनात कमित कमी एकदा तर insult होण आवश्यक आहे. अपमान झाल्या नंतर आत्मविश्वास गमावून रडत बसण्याची काही गरज नाही. अपमानित झाल्यानंतर वाईट वागणूक करणे चांगले नाही. परन्तु अपमानित होण ही चांगली गोष्ट आहे. कारण आज तुम्हाला अपमान झालातरीच उद्या तुम्हाला सन्मानित केले जाईल. जेव्हा तुम्हाला अपमान केले जाईल, तेव्हा फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की "आज अपमान झाल्यानंतर उद्य एक न एक दिवस नक्की सन्मान होणार. प्रथम अपमान, पुन्हा सन्मान, प्रथम अपमान, पुन्हा सन्मान. First insult then success. First punishment then awards and rewards". म्हणून अपमानित झाल्यानंतर वाईट वागू नका. अपमानित होण ही वाईट गोष्ट नाही. अपमान हा देखील मानवाने सहन शक्तीने स्वीकार केला पाहिजे. आज ज्या ठिकाणी अपमान झाला, उद्या त्याच ठिकाणी सन्मान होणार, हा जगाच नियम आहे. आज अपमान तर उद्या सन्मान. 

एकद्दा तर अपमान झाला पाहिजे - Motivational Article in Marathi

      कस आपण एका अपयशाला challenge सारख घेवून जिंकावुन दाखवतोना, त्याचप्रमाणे आपण अपमानला एका challenge सारख घेवून आपल्या ताकत दाखवले पाहिजे. म्हणून तुम्ही अपमानला challenge सारख स्वीकार करुण तुमच्य ताकत दाखवा.  Accept insult as a challenge and prove your talent. Insultला एका challenge सारख accept करुण तुमच्य talentला prove करा. अणि एक वाक्याला धेनात ठेवा की, "रात्र झाल्यानंतर दिवस येणार, पराभव झाल्यानंतर विजय मिळणार अणि अपमान झाल्यानंतर सन्मान होणार. अपमानित झाल्यानंतर स्वत्तावर शंका काढून वेड्यासारखा वागु नका. तुम्ही कुठे पडलाय ना तिथेच उभे राहा. तुम्हाला सगळ possible आहे, कारण तुम्ही मानुस आहे, झाड़ अणि दगड नाही. जेव्हा तुम्हाला अपमान केले जाईल, तेव्हा तुम्हाला जीवनात काही तर करुण दाखवावा अस वाटते. Only after insult, burning desire of to do something, takes birth in your heart. म्हणून किमान एकदा तर तुमय्चा जीवनात तुम्हाला अपमान झालाच पाहिजे. 

एकद्दा तर अपमान झाला पाहिजे - Motivational Article in Marathi

        प्रत्येकाला त्याच्या आयुष्यात किमान एकदा अपमानाचा सामना करावा लागेल. या जगामध्ये कोणीही व्यक्ति अस नाही की त्याला अपमान झाला नाही. ज्या ठिकाणी आपल्याला किम्मत मिळत नाही, त्या ठिकाणी आपण आपली चप्पल देखील सोडले नाही पाहिजे. पावुल पावुलाला अपमानित झ्यालेली लाखों लोक आपल्या समोर सन्मानित झ्यालेली आहेत. म्हणून आपल्या हृदयात रडणे थांबवा आणि जीवनात पुढे जायाला प्रयत्न करा. अपमान या गोष्टीला सन्मानाने उत्तर ध्या. Success is the best revenge. Kill your enemies by your success. एकदा ओरडा, "Success is the best revenge and i will kill my enemies by   my success, very soon....". आणि एकदा,  "Success is the best revenge and i will kill my enemies by my success, very soon....".

एकद्दा तर अपमान झाला पाहिजे - Motivational Article in Marathi

                   Ok मित्रानो, आजच्या लेखनात इतकेच. ही article तुम्हाला आवडली असेल तर like करा अणि share करा. त्याच प्रकारच्या  मोटिवेशन आर्टिकल वाचण्यासाठी माझ्या ऑफिसियल फेसबुक पेज (Director Satishkumar and Roaring Creations) फॉलो करा. Thanks you and All the Best...


If you liked this Article, then please share with your friends and for more Entertainment please like our Facebook Page  (Roaring Creations) to get Notified about new posts. 

एकद्दा तर अपमान झाला पाहिजे - Motivational Article in Marathi एकद्दा तर अपमान झाला पाहिजे - Motivational Article in Marathi Reviewed by Director Satishkumar on January 15, 2019 Rating: 5
Powered by Blogger.