55+ चाणक्य नीति मराठी – Chanakya Niti in Marathi – एकूण चाणक्य धोरण – Chanakya Quotes in Marathi

You are currently viewing 55+ चाणक्य नीति मराठी – Chanakya Niti in Marathi – एकूण चाणक्य धोरण – Chanakya Quotes in Marathi

         नमस्कार मित्रांनो, आपल्या जीवनात बरेच काही शिकण्यासारखे आहे. आपण शक्य तितके शिकले पाहिजे आणि जितके शक्य असेल तितके काहीतरी साध्य केले पाहिजे. पण जेव्हा मला दुःख होतो तेव्हा माझ्या मनात काही कोट्स येतात. त्यामध्ये चाणक्य नितिंचा देखील समावेश आहे. जेव्हा पंचतंत्र काम करत नाहीत, तेव्हा आपण रनतंत्रांचा वापर केला पाहिजे. पण जेव्हा रनतंत्र काम करत नाहीत, तेव्हा आपण थेट चाणक्य तंत्रांचे अनुसरण केले पाहिजे. आयुष्यात काहीतरी यश मिळवण्यासाठी, जिंकण्यासाठी, बदला घेण्यासाठी, आनंदाने जगण्यासाठी, आणि शेवटी शत्रूंचा नाश करण्यासाठी काही चाणक्य तंत्र येथे आहेत.

चाणक्य नीति मराठी - Chanakya Niti in Marathi - एकूण चाणक्य धोरण - चाणक्य सूत्र - Chanakya Quotes in Marathi

1 ) शरीरापासून सुंदर असलेली स्त्री आपल्याला फक्त एक रात्र आनंद देऊ शकते. हृदयापासून सुंदर असलेली स्त्री आपल्याला आयुष्य भर अनंदाता ठेवते. म्हणून मनापासून सुंदर असलेली स्त्री संगे लग्न करणे योग्य आहे.

चाणक्य नीति मराठी - Chanakya Niti in Marathi - एकूण चाणक्य धोरण - Chanakya Quotes in Marathi

2) आवश्यकतेपेक्षा अधिक प्रामाणिक होण्याची गरज नाही. अधिक प्रामाणिक होने आरोग्यदायक नाही. कारण लोक सरळ झाडाला पहिला कापतात.

चाणक्य नीति मराठी - Chanakya Niti in Marathi - एकूण चाणक्य धोरण - Chanakya Quotes in Marathi

3) कधीही वाईट लोकांच्या चांगल्या शब्दांवर विश्वास ठेवू नका. कारण त्यानी त्यांचा मूळ स्वभाव ला विसरत नाही. वाघ हिंसा करायच सोडत नाही.

चाणक्य नीति मराठी - Chanakya Niti in Marathi - एकूण चाणक्य धोरण - Chanakya Quotes in Marathi

4) साप जरी विषारी नसला तरीही तो स्वत: ची सौरंक्षणासाठी विषारी असल्याचे दर्शविणे आवश्यक आहे.

5) दुधात मिसळलेले पाणी देखील दूध बनते. त्याचप्रकारे आपण चांगल्या लोकांबरोबरही मैत्री करुण चांगले होऊ शकतो. म्हणूनच आपण चांगल्या लोकांसंगे मैत्री केली पाहिजे.

चाणक्य नीति मराठी - Chanakya Niti in Marathi - एकूण चाणक्य धोरण - Chanakya Quotes in Marathi

6) कुनीही राजा अधर्माचे रस्त्यावर चालतो आणि आपल्या प्रजेची काळजी घेत नसतो, तो राजा स्वतःच्या स्वार्थीपणामुळे नष्ट होतो. त्याचप्रमाणे, जे व्यक्ती आपल्या समाजाची आणि देशाची काळजी घेत नाही तो नष्ट होतो.

चाणक्य नीति मराठी - Chanakya Niti in Marathi - एकूण चाणक्य धोरण - Chanakya Quotes in Marathi

7) मोठा हत्ती ला नियंत्रित करण्यासाठी एक लहान साखळी बास होतो. अंधार काढून टाकण्यासाठी एक छोटा दिवा बास होतो. मोठ्या पर्वताला हलवण्यासाठी एक विज पड़ने बास होतो. आपले शरीर, आकार आणि सौंदर्य महत्वाचे नाही. फक्त आपली शक्ती आणि आत्मविश्वास महत्वाचा आहे.

चाणक्य नीति मराठी - Chanakya Niti in Marathi - एकूण चाणक्य धोरण - Chanakya Quotes in Marathi

8) शिक्षण प्राप्त करणे हे तपस्यासारखे आहे. म्हणून घर आणि मायाची बलिदान करणे आवश्यक आहे.

चाणक्य नीति मराठी - Chanakya Niti in Marathi - एकूण चाणक्य धोरण - Chanakya Quotes in Marathi

9) स्त्रियावर वाईट नजर ठेवणारे व्यक्ति कधीही पवित्र असू शकत नाही. तो स्वतःचा नाश होतो.

चाणक्य नीति मराठी - Chanakya Niti in Marathi - एकूण चाणक्य धोरण - Chanakya Quotes in Marathi

10) जन्मापासून येणारी स्वभाव बदलत नाहीत. तथापि, कडु लिंबाचा झाडावर दुधाची अभिषेक केला तरी कडु लिंब, कडु लिंबच राणार। ती गूळ बनणार नाही.

चाणक्य नीति मराठी - Chanakya Niti in Marathi - एकूण चाणक्य धोरण - Chanakya Quotes in Marathi

11) उंच इमारतीवर कावळे बसले असले तरी त्याला गरुड म्हणता येणार नाही. त्याचप्रमाणे, एखाद्या व्यक्तीचा आदर त्याच्या गुणांद्वारे निश्चित केला जातो, परंतु त्याच्या उंची, स्थिती किंवा संपत्तीवर नाही.

चाणक्य नीति मराठी - Chanakya Niti in Marathi - एकूण चाणक्य धोरण - Chanakya Quotes in Marathi

12) फुलांचा सुगंध केवळ वाराच्या दिशेने पसरतो. चांगल्या व्यक्तीची गुणवत्ता सर्व दिशांमध्ये पसरतो.

चाणक्य नीति मराठी - Chanakya Niti in Marathi - एकूण चाणक्य धोरण - Chanakya Quotes in Marathi

13) तुम्ही एका लोभी व्यक्तीला पैसा देवून तुमचा अधीन करू शकता. जर तुम्हाला एका चांगल्या व्यक्तीला तुमचा अधीन करुन घ्यावे लागले तर तुम्हाला सत्य बोलावे लागेल.

चाणक्य नीति मराठी - Chanakya Niti in Marathi - एकूण चाणक्य धोरण - Chanakya Quotes in Marathi

14) कसे एक दारू पिण्यारी व्यक्तीला बरोबर किंवा चूक याची जाणीव नसते, त्याचप्रकारे स्वार्थी व्यक्तीला बरोबर किंवा चूक समजत नाही.

चाणक्य नीति मराठी - Chanakya Niti in Marathi - एकूण चाणक्य धोरण - Chanakya Quotes in Marathi

15) ) सोन्याची परीक्षण करण्यासाठी त्याला अग्नीत जळले जाते. त्याचप्रकारे, व्यक्तींचावर येणारे आरोप त्यांच परीक्षण करतात.

चाणक्य नीति मराठी - Chanakya Niti in Marathi - एकूण चाणक्य धोरण - Chanakya Quotes in Marathi

16) वाईट मित्रांबरोबर, वाईट बायकांसोबत आणि वाईट शिष्यांशी राहण्याऐवजी केवळ एकटे राहणे चांगले आहे. कारण ते आपल्या जीवनाची उजळणी करण्याच्या बदल्यात आपल्या आयुष्याचा नाश करतात.

चाणक्य नीति मराठी - Chanakya Niti in Marathi - एकूण चाणक्य धोरण - Chanakya Quotes in Marathi

17) आपली समस्या इतरांबरोबर सामायिक केली जाऊ नये. कारण लोक आपल्या कमजोरपणाचा आनंद घेतात, त्यांच्यावर हसतात आणि त्यांचा फायदा घेतात.

चाणक्य नीति मराठी - Chanakya Niti in Marathi - एकूण चाणक्य धोरण - Chanakya Quotes in Marathi

18) आयुष्यातील काही गोष्टी शिकताना, व्यवसाय करताना आणि जेवण करताना लाजाला पूर्णपणे सोडले पाहिजे.

चाणक्य नीति मराठी - Chanakya Niti in Marathi - एकूण चाणक्य धोरण - Chanakya Quotes in Marathi

19) कानूनला तोडणारी, इज्जतला न भेनारी, दान न करणारी, कलाकारांना किम्मत न देणारी लोक असलेल्या शहरात किवा गावात बुद्धिमान लोकनि रहने चांगले नहीं.

चाणक्य नीति मराठी - Chanakya Niti in Marathi - एकूण चाणक्य धोरण - Chanakya Quotes in Marathi

20) एकदा आपण काहीतरी गोष्टीवर काम करने शुरू केल्या नंतर अपयशला घाबरू नका आणि तो काम अपूर्ण सोडू नका. जे लोक प्रामाणिकपणे काम करून आपले स्वप्न पूर्ण करतात, तेच लोक नेहमी आनंदी असतात.

चाणक्य नीति मराठी - Chanakya Niti in Marathi - एकूण चाणक्य धोरण - Chanakya Quotes in Marathi

21) नशिबाने गरिबी काढून टाकली जाऊ शकते. स्वच्छ असेल तर साधा कपडे देखील सुंदर दिसतात. गरम असेल तर बेस्वाद जेवण देखील चवदार वाटते. त्याचप्रमाणे, सौंदर्य संपत्ति नसेल तरही चांगले गुण असलेली व्यक्ति सगळ्यांना आवडते.

चाणक्य नीति मराठी - Chanakya Niti in Marathi - एकूण चाणक्य धोरण - Chanakya Quotes in Marathi

22) उच्च विचारधारा नसलेली पत्नी बरोबर रहने, पाठीवर लात मारणारे दोस्त बरोबर मैत्री करने, कायम बोलणारे व्यक्तींचे बरोबर काम करने आणि विषारी सांप असलेल्या घरात रहने हे सगळे एकच आहे.

चाणक्य नीति मराठी - Chanakya Niti in Marathi - एकूण चाणक्य धोरण - Chanakya Quotes in Marathi

23) जो मनुष्य कमावण्यापेक्षा अधिक खर्च करतो आणि महिलांवर वाईट नजर ठेवतो, तो जास्त दिवस टिकनार नाही.

चाणक्य नीति मराठी - Chanakya Niti in Marathi - एकूण चाणक्य धोरण - Chanakya Quotes in Marathi

24) घर, गाडी, पत्नी, मुले, कमाई आणि संपत्तीच्या बाबतीत नेहमी आनंदी रहा. परन्तु ज्ञानाच्या बाबतीत कधीही संतुष्ट राहु नका.

चाणक्य नीति मराठी - Chanakya Niti in Marathi - एकूण चाणक्य धोरण - Chanakya Quotes in Marathi

25) एक चांगली पत्नी सकाळी आपल्या पतीला एक मुला प्रमाणे संभाळते. संपूर्ण दिवस बहिनी सारखे प्रेम करते. अणि रात्रि वैश्य सारखे निर्लज्ज हुन आपल्या पतीला पूर्णपणे सुख देते.

चाणक्य नीति मराठी - Chanakya Niti in Marathi - एकूण चाणक्य धोरण - Chanakya Quotes in Marathi

26) लाकड़ाला कापून खंडित करणारी मधुमाशीला फुँलाना कट करण्याचे धैर्य होत नाही. यालाच प्रेम म्हणतात.

चाणक्य नीति मराठी - Chanakya Niti in Marathi - एकूण चाणक्य धोरण - Chanakya Quotes in Marathi

27) जो माणूस फक्त खाण्याच्या वेळी तोंड उघडतो, त्याला शंबर वर्षाचे सुख एकाच वर्षात मिलते. मौन एक महान शस्त्र आहे. मोठ्या युद्धापासून न होणारे काम मौनयुद्धाने होवू शकतात. ज्यास्त बोलण्यामुळे जास्तच समस्या आपल्य छातीवर चडतात.

चाणक्य नीति मराठी - Chanakya Niti in Marathi - एकूण चाणक्य धोरण - Chanakya Quotes in Marathi

28) वेळ लोकांना कुशल बनवू शकतो, शक्तिशाली बनवू शकतो, आणि त्याच प्रकारे कमजोर करुन मारु शकतो. वेळ कोणाच्याही हातात नाही. या जगात कोण कुणाला मित्र पण नाही, शत्रु पण नाही. वेळ सगळ्यांना संदर्भा प्रमाणे मित्र आणि शत्रु बनुवतो.

चाणक्य नीति मराठी - Chanakya Niti in Marathi - एकूण चाणक्य धोरण - Chanakya Quotes in Marathi

29) इतरांच्या चुकांपासून शिका. कारण सर्व चुका स्वत्ता करुण शिकण्यासाठी आमच्याकडे जास्त वेळ नाही. आयुष्य खूप लहान आहे.

चाणक्य नीति मराठी - Chanakya Niti in Marathi - एकूण चाणक्य धोरण - Chanakya Quotes in Marathi

30) तरुण आणि स्त्रीचे सौंदर्य जगातील सर्वात शक्तिशाली शस्त्र आहे.

चाणक्य नीति मराठी - Chanakya Niti in Marathi - एकूण चाणक्य धोरण - Chanakya Quotes in Marathi

31) निर्दोषी व्यक्तीला शिक्षा देवून तुम्ही एक नविन शत्रू बनवता.

चाणक्य नीति मराठी - Chanakya Niti in Marathi - एकूण चाणक्य धोरण - Chanakya Quotes in Marathi

32) सर्वात मोठा गुरु मंत्र आहे की कधीही आपले रहस्य कुठेही सामायिक करू नका. हे तुम्हाला नष्ट करेल.

चाणक्य नीति मराठी - Chanakya Niti in Marathi - एकूण चाणक्य धोरण - Chanakya Quotes in Marathi

33) नास्तिक लोकांना मित्र नसतात. साहसी लोकांना मरण्याचे भय नसते. आत्म-संतुष्टि ही सर्व सुखांची आई आहे.

चाणक्य नीति मराठी - Chanakya Niti in Marathi - एकूण चाणक्य धोरण - Chanakya Quotes in Marathi

34) आपल्याला काय पाहिजे आहे ते आपण आपल्या प्रयत्नापासून प्राप्त केले पाहिजे. हे आपण एक वाघापासून शिकले पाहीजे.

चाणक्य नीति मराठी - Chanakya Niti in Marathi - एकूण चाणक्य धोरण - Chanakya Quotes in Marathi

35) एक आंधळ्या व्यक्तीला आरसा देने व्यर्थ आहे. त्याचप्रमाणे एका मुर्खाला पुस्तक देने व्यर्थ आहे.

चाणक्य नीति मराठी - Chanakya Niti in Marathi - एकूण चाणक्य धोरण - Chanakya Quotes in Marathi

36) शिक्षण एक चांगला मित्र आहे. ज्ञानी व्यक्तीला सर्वत्र आदर मिळतो. तरुण आणि सौंदर्यपेक्षा शिक्षण श्रेष्ट आहे.

चाणक्य नीति मराठी - Chanakya Niti in Marathi - एकूण चाणक्य धोरण - Chanakya Quotes in Marathi

37) माणूस एकटाच जन्माला येतो आणि एकटे मरतो. ते आपल्या कर्मानुसार आनंद आणि दुःख भोगुण तो नरकात किंवा स्वर्गात जातो.

चाणक्य नीति मराठी - Chanakya Niti in Marathi - एकूण चाणक्य धोरण - Chanakya Quotes in Marathi

38) व्यक्ति त्याचा जन्मापासून महान होत नहीं, तो त्याचा कर्माने महान होतो.

चाणक्य नीति मराठी - Chanakya Niti in Marathi - एकूण चाणक्य धोरण - Chanakya Quotes in Marathi

39) कोणतेही काम सुरू करण्यापूर्वी, “मी, हे कामाला सुरुवात का केली? काय मी हे कामात यशस्वी होऊ शकतों? हे कामाचे लाभ अणि नुकसान काय होवू शकेल?.” हा प्रश्नांनी स्वतःला विचारले पाहिजे. समाधानकारक उत्तर मिळाल्यास आपण पुढे जाणे उत्तम आहे.

चाणक्य नीति मराठी - Chanakya Niti in Marathi - एकूण चाणक्य धोरण - Chanakya Quotes in Marathi

40) जेव्हा भीती आपल्या जवळ येईल तेव्हा हल्ला करा आणि त्याचा नाश करा.

चाणक्य नीति मराठी - Chanakya Niti in Marathi - एकूण चाणक्य धोरण - Chanakya Quotes in Marathi

41) एका कामगाराला सुट्टीय्चा वेळेत परीक्षा केले पाहिजे. मित्र आणि नातेवाईकांना संकट आल्यावर परीक्षा केले पाहिजे. परन्तु पत्नीला घरात गरीबी आल्यावर परीक्षा केले पाहिजे.

चाणक्य नीति मराठी - Chanakya Niti in Marathi - एकूण चाणक्य धोरण - Chanakya Quotes in Marathi

42) जो माणूस आपल्या कुटुंबाला जास्त जुळूवून आहे, तो जास्त भयभीत असतो. आनंदी राहण्यासाठी attachmentsला सोडले पाहिजे.

चाणक्य नीति मराठी - Chanakya Niti in Marathi - एकूण चाणक्य धोरण - Chanakya Quotes in Marathi

43) जे आपल्या मनात आहे, ते किती दूर असले तरी हे नेहमीच जवळ असते. जे आपल्या मनात नाहीत, ते किती जवळ असले तरी लांबच राहते.

चाणक्य नीति मराठी - Chanakya Niti in Marathi - एकूण चाणक्य धोरण - Chanakya Quotes in Marathi

44) प्रत्येक मैत्रीच्या माघे एक न एक स्वार्थ लपलेले असते. बिना स्वार्थीपणाची मैत्री नाही. हे एक कडू सत्य आहे.

45) देव हा दगड, लाकूड, मातीच्या मूर्ती मधे नाही. तो आमच्या विचारात आहे.

चाणक्य नीति मराठी - Chanakya Niti in Marathi - एकूण चाणक्य धोरण - Chanakya Quotes in Marathi

46) जोपर्यंत तुमचे शरीर निरोगी आहे तोपर्यंत मृत्यू तुमच्यापासून दूर राहील. शक्य होईल तेवढे आपले प्राण वाचवण्याचा प्रयत्न करा. आपण गमावलेला मित्र, विवेक आणि पत्नी पुन्हा शोधू शकतो. परन्तु एकदा आपले शरीर नष्ट झाले की आपण ते पुन्हा शोधू शकत नाही.

चाणक्य नीति मराठी - Chanakya Niti in Marathi - एकूण चाणक्य धोरण - Chanakya Quotes in Marathi

47) मुलांना फक्त पाच वर्षापर्यंत प्रेम केले पाहिजे. त्यांना दहा वर्षापर्यंत चिरडून मोठे केले पाहिजे. परंतु जेव्हा मुले 16 वर्षाच्ये होतात तेव्हा त्यांना मित्रांसारखे बघितले पाहिजे.

चाणक्य नीति मराठी - Chanakya Niti in Marathi - एकूण चाणक्य धोरण - Chanakya Quotes in Marathi

48) जुन्या आठवणी मध्ये विसरून जाऊ नका. तुम्हाला पुढे जायचे आहे. त्यासाठी अत्ता जे आवश्यक आहे ते करा.

चाणक्य नीति मराठी - Chanakya Niti in Marathi - एकूण चाणक्य धोरण - Chanakya Quotes in Marathi

4 9) जो माणूस आपल्या निंदा शांतपणे ऐकून घेतो. तो सर्व काही जिंकू शकतो.

चाणक्य नीति मराठी - Chanakya Niti in Marathi - एकूण चाणक्य धोरण - Chanakya Quotes in Marathi

50) दान दारिद्र्याला नष्ट करते, चांगला वागणूक समस्याला नष्ट करते, ज्ञान अज्ञानला नष्ट करते आणि आत्मविश्वास भीतीला नष्ट करते.

चाणक्य नीति मराठी - Chanakya Niti in Marathi - एकूण चाणक्य धोरण - Chanakya Quotes in Marathi

51) सोन्याचे चार प्रकारे परीक्षण केले जाते ; उजळणे, तोड़ने, गरम करणे आणि मारणे. त्याचप्रमाणे, मानसाला त्याग, गुण, वागणूक अणि आचरण हा चार गोष्टीवर परीक्षण केले जाते.

चाणक्य नीति मराठी - Chanakya Niti in Marathi - एकूण चाणक्य धोरण - Chanakya Quotes in Marathi

52) बिना कष्टाने कोणत्याही प्रकारचे काम पूर्ण होणार नाही. शिकार आपल्यापुण वाघाच्या तोंडात येवून पडणार नाही. म्हणूनच तुम्हाला तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतील.

चाणक्य नीति मराठी - Chanakya Niti in Marathi - एकूण चाणक्य धोरण - Chanakya Quotes in Marathi

53) प्रथम लहान काम पूर्ण करून सर्वात मोठे कार्य साध्य करता येते. हे रागाच्या जंगली हत्तीला पकडण्यासाठी वापरली जाणारा जाड रस्सीसारखे आहे.

चाणक्य नीति मराठी - Chanakya Niti in Marathi - एकूण चाणक्य धोरण - Chanakya Quotes in Marathi

54) सिंहांला जंगलाचा राजा घोषित करण्यासाठी कोणताही सभा केलि जात नाही. तो स्वत:च्ये गुन अणि पराक्रमाने राजा बनतो.

चाणक्य नीति मराठी - Chanakya Niti in Marathi - एकूण चाणक्य धोरण - Chanakya Quotes in Marathi

55) महासागरावर पडलेला पाऊस वापरण्यासारखा नाही. पोट भरलेल्या लोकांना पुन्हा खायला घालणे व्यर्थ आहे. श्रीमंत लोकांना दिलेले दान व्यर्थ आहे. दिवसाच्या प्रकाशात जळणारा दिवा व्यर्थ आहे. त्याचप्रमाणे, दगडासारखे हृदयावर प्रेम करणे व्यर्थ आहे.

चाणक्य नीति मराठी - Chanakya Niti in Marathi - एकूण चाणक्य धोरण - Chanakya Quotes in Marathi

मित्रांनो, जर तुम्हाला गरज असेल तर आयुष्यात जिंकण्यासाठी, जीवनात यशस्वी होण्यासाठी या चाणक्य तंत्रांचा (Chanakya Niti) वापर करा. परंतु बदला घेण्यासाठी या धोरणांचा वापर करुन स्वत: चा नाश करु नका. आपल्याला हा आवडला असेल तर कृपया हा कॉलम ला लाइक करा अणि शेअर करा. All the best and Thanks You…

Director Satishkumar

Satishkumar is a young multi language writer (English, Hindi, Marathi and Kannada), Motivational Speaker, Entrepreneur and independent filmmaker from India. And also he is the Co-founder and CEO of Roaring Creations Pvt Ltd India.Follow Me On : Facebook | Instagram | YouTube | TwitterMy Books : Kannada Books | Hindi Books | English Books