चाणक्यचे चार आकर्षण सूत्र - 4 Tips to Impress Anyone By Chanakya in Marathi

चाणक्यचे चार आकर्षण सूत्र - 4 Tips to Impress Anyone By Chanakya in Marathi

                   कधीकधी आपल्याला आपले काम पूर्ण करण्यासाठी गाढवांची पाय देखील धरावे लागते. कारण दूसरा मार्ग नसतो. एकएक वेळा कितीतरी पैसे खर्च करुण देखील आपले काम होत नाही. अशा वेळी आपण चाणक्याने सांगितलेल्या चार वशीकरण सुत्रांचे अनुसरण केले पाहिजे. ते चार वशीकरण सूत्र असे आहेत.

चाणक्यचे चार आकर्षण सूत्र - 4 Tips to Impress Anyone By Chanakya in Marathi


1) लोभी लोकांचे वशीकरण सूत्र :

            काहीतरी लोक मनापासून कपट असतात. ते कायम इतरांच्या गाड़ी, घर, पैसा, पत्नी आणि संपत्तीच्या पाठीमागे लागून भटकत राहतात. लोभी लोक कायमचे स्वार्थी असतात. स्वार्थीपणामुळे ते लोभी बनतात. लोभी लोक कोणालाही पुकाट मादि मदत करत नाहीं। स्वार्थी लोक फायद्याशिवाय कोणत्याही चांगल्या कार्याला सहकार्य देत नाहीत. जर अशा लोभी लोकांन कड़े आपले काम पूर्ण करायचे असेल तर त्यांना छोट्या छोट्या लोभ दाखवले पाहिजे. अशा लोभी लोकांना छोट्या मोट्या लोभ दाखवल तर बास ते आपले काम योग्य पद्धतीने करतात. म्हणूनच लोभी लोकांना लोभ दाखवुन आपले काम करुण घेतले पाहिजे.

चाणक्यचे चार आकर्षण सूत्र - 4 Tips to Impress Anyone By Chanakya in Marathi

2) अहंकारी लोकांचे वशीकरण सूत्र :

           Usually अहंकारी लोक खूप rudely behave करतात. ते cool दिसतात. परन्तु वास्तवात ते uncool असतात। अहंकारी लोकांपासून आपले काम करुण घेणे सोपे काम नाही. गर्विष्ठ लोकांचे मैत्री आणि शत्रुत्व दोन्ही बरोबर नाही। गर्विष्ठ लोक प्रशंसासाठी भुकेले असतात. त्यांना नेहमी त्यांच्या स्तुती ऐकायच्या असते। जर आपण अशा लोकांना थोडी प्रशंसा केली तर ते आमचे काम विनामूल्य करतील. म्हणून, अशा अहंकारी लोकांन कडून आपले कार्य करुण घेण्याकरिता आपण त्या लोकांच्या खोटी प्रशंसा केली पाहिजे. त्यांचे कौतुक केले पाहिजे आणि त्यांना वर चड़वले पाहिजे.

चाणक्यचे चार आकर्षण सूत्र - 4 Tips to Impress Anyone By Chanakya in Marathi

3) मुर्ख लोकांचे वशीकरण सूत्र :

              मुर्ख लोकांना स्वत्ताचि बुद्धी आणि समाजाची मूलभूत ज्ञान नसते। म्हणून ते इतरांन कडून सूचना मिळविण्याची अपेक्षा करतात. ते इतरांच्या भाषणाचा त्वरित स्वीकार करतात. तो नेहमी विचार आणि समज न करता बोलत असतात. अशा लोकांना विनामूल्य सल्ला दिले तर बास, ते फक्त आपले अनुसरण करतात आणि आपले सर्व कार्य करतात. म्हणूनच मूर्ख लोकांन कड़े आपले काम करुण घेण्याकरिता आपण त्या लोकानां विनामूल्य सूचना दिल्या पाहिजे.

चाणक्यचे चार आकर्षण सूत्र - 4 Tips to Impress Anyone By Chanakya in Marathi

4) ज्ञानी लोकांचे वशीकरण सूत्र :

             चांगल्या लोकांन समोर खोटे नाटक चालत नाही. नेहमीच चांगले लोक आणि ज्ञानी लोक सत्याला पसंद करतात। सत्य हे ज्ञानी लोकांचे चिन्ह आहे. ज्ञानी लोकांचे बरोबर सत्याने वागलतर ते आपले कार्य सहजतेने करतात. म्हणून, आपल्याला ज्ञानी लोकांबरोबर व्यवहार करताना सत्य बोलावे लागेल। आपल्याला ज्ञानी लोकांन कड़े आपले काम करुण घेण्याकरिता आपण नेहमी सत्य बोलले पाहिजे. फसवणूक न करता व्यवहार केला पाहिजे. त्यांच्या भावनांचा आदर केला पाहिजे.

चाणक्यचे चार आकर्षण सूत्र - 4 Tips to Impress Anyone By Chanakya in Marathi

मी चाणक्य नीती पासून या 4 वाशीकरण सूत्रांना शिकलो आहे. Ok मित्रानो, आजच्या लेखनात इतकेच. ही article तुम्हाला आवडली असेल तर like करा अणि share करा. त्याच प्रकारच्या मोटिवेशन आर्टिकल वाचण्यासाठी माझ्या ऑफिसियल फेसबुक पेज (Director Satishkumar and Roaring Creations) फॉलो करा. Thanks you and All the Best...

If you liked this Article, then please share with your friends and please like our Facebook Page  (Roaring Creations) to get Notified about new posts.


If you liked this Article, then please share with your friends and for more Entertainment please like our Facebook Page  (Roaring Creations) to get Notified about new posts. चाणक्यचे चार आकर्षण सूत्र - 4 Tips to Impress Anyone By Chanakya in Marathi चाणक्यचे चार आकर्षण सूत्र - 4 Tips to Impress Anyone By Chanakya in Marathi Reviewed by Director Satishkumar on March 12, 2019 Rating: 5
Powered by Blogger.