खरा आनंद कुठे आहे - Where is Real Happiness? Motivational Article in Marathi

                      खरा आनंद कुठे आहे - Where is Real Happiness? Motivational Article in Marathi

  मला पण ख़ुशी पाहिजे.  तुम्हाला पण ख़ुशी पाहिजे. सगळ्यांना पण ख़ुशी पाहिजे. प्रत्येक व्यक्ति खुशीण  जगाच्यी इच्छा ठेवतो. प्रत्येक व्यक्ति खुशीण जगाल्या प्रयत्न करतो. परन्तु खरी ख़ुशी कुठे आहे हे माहित नसते. अशा गोष्टीत, लोक प्रत्येक व्यक्तीमध्ये, वस्तुमध्ये आपल्या खुशिला हुडकाच्ये प्रयत्न करतात. तरीही त्यानां खरा ख़ुशी मिळत नाही. मग खरा ख़ुशी कुठे आहे?

खरा आनंद कुठे आहे - Where is Real Happiness? Motivational Article in Marathi खरा ख़ुशी पैशांमध्ये आहे काय ?
 खरा ख़ुशी संपत्तिमध्ये आहे काय ? 
खरा ख़ुशी सेक्समध्ये आहे काय ?
 खरा ख़ुशी बाइक, कार, बंगला, सोनेमध्ये आहे काय ?
 मग खरा ख़ुशी कुठे आहे?
खरा आनंद कुठे आहे - Where is Real Happiness? Motivational Article in Marathi                  पैसा, संपत्ति, कार, बाइक, बंगला, सोना, सेक्स मध्ये खरा आनंद नाही. महाग गोष्टींमध्ये खुशीच्या खजाना नसतो. खरा ख़ुशी आपल्याल पसंद येणारे लहान लहान गोष्टींमध्ये आहे. निस्वार्थ त्याग मध्ये खरा ख़ुशी आहे. खरा आनंद संतुष्टि मध्ये आहे. Satisfaction हा खरा ख़ुशी आहे. Unwanted गोष्टी योग्य वेळी सोडल्याबद्धल आनंद मिळतो. आनंद नेहमी तुमच्या बरोबरच असतो. तेला दुसऱ्याकडे हुडकाच्ये गरज नाही. आपल्याला शंका असले तर, एका मिनिटासाठी आपले डोळे बंद करा आणि आपल्या हृदयावर आपल्या हाथ ठेवा, आपल्याल खरा खुशीची अनुभव होतो. तुम्ही अजूनही जिवंत आहे, यापेक्षा जास्त आनंद कोणते असू शकते? मित्रांनो इतर लोकांमध्ये आपले आनंद हुडकु नका.  तुमचे आनंद नेहमी तुमच्या बरोबरच असतो. फक्त खुल्या मनाने आनंदी राहा. Just feel it freely... 

खरा आनंद कुठे आहे - Where is Real Happiness? Motivational Article in Marathi

Ok मित्रानो, आजच्या लेखनात इतकेच. ही article तुम्हाला आवडली असेल तर like करा अणि share करा. त्याच प्रकारच्या  मोटिवेशन आर्टिकल वाचण्यासाठी माझ्या ऑफिसियल फेसबुक पेज (Director Satishkumar and Roaring Creations) फॉलो करा. Thanks you and All the Best...If you liked this Article, then please share with your friends and for more Entertainment please like our Facebook Page  (Roaring Creations) to get Notified about new posts. 

खरा आनंद कुठे आहे - Where is Real Happiness? Motivational Article in Marathi खरा आनंद कुठे आहे - Where is Real Happiness? Motivational Article in Marathi Reviewed by Director Satishkumar on January 15, 2019 Rating: 5
Powered by Blogger.