आनंदाचा रहस्य - Secret of Happiness in Marathi

आनंदाचा  रहस्य - Secret of Happiness in Marathi

               जगत प्रसिद्ध नाटककार विलियम शेक्सपियर म्हटले आहे की, "मी नेहमीच आनंदी असतो, तुम्हाला का म्हणून माहित आहे का? मला कोणाकडूनही काही नको आहे. आमचे इच्छा नेहमीच आम्हाला दुःख देतात. तो 100% बरोबर आहे. इच्छा नेहमी दुःख देतात. म्हणून, आपल्या जीवनात सर्वकाळ सुखिने जगण्यासाठी शेक्सपियरने दिलेले सोप्या सुत्राचे पालन करणे आवश्यक आहे.


आनंदाचा  रहस्य - Secret of Happiness in Marathi

                        जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात नेहमीच आनंदी राहायचे असेल तर कोणालाही काही मागु नका. इच्छा नेहमी दुःख देतात. आयुष्य खुप लहान आहे, त्याला प्रेम करा. प्रथम स्वत्तावर प्रेम करा. आपल्या जीवनावर प्रेम करा.
आनंदाचा  रहस्य - Secret of Happiness in Marathi
बोलण्यापूर्वी, ऐका.
लिवन्यापूर्वी, विचार करा.
खर्च करण्यापूर्वी, कमवा.
इतरांना दुःख देण्यापूर्वी, एकदा ते दुःख भोगुण बगा.


आनंदाचा  रहस्य - Secret of Happiness in Marathi

द्वेष करण्यापूर्वी, प्रेम करा.
गमावण्यापूर्वी, प्रयत्न करा.

मरण्यापूर्वी, जगा.
कहि झाल्या तरीही आनंदी राहा आणि नेहमी हसत राहा

Be Happy and Always keep Smiling... 
आनंदाचा  रहस्य - Secret of Happiness in Marathi

 Ok मित्रानो, आजच्या लेखनात इतकेच. ही article तुम्हाला आवडली असेल तर like करा अणि share करा. त्याच प्रकारच्या  मोटिवेशन आर्टिकल वाचण्यासाठी माझ्या ऑफिसियल फेसबुक पेज (Director Satishkumar and Roaring Creations) फॉलो करा. Thanks you and All the Best...


If you liked this Article, then please share with your friends and for more Entertainment please like our Facebook Page  (Roaring Creations) to get Notified about new posts. 

आनंदाचा रहस्य - Secret of Happiness in Marathi आनंदाचा  रहस्य - Secret of Happiness in Marathi Reviewed by Director Satishkumar on January 29, 2019 Rating: 5
Powered by Blogger.